Agri Estimates
नवनाथ कोळपकर, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक , कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (९४०४३९६११९) आपले हार्दिक स्वागत करीत आहे .
शेतकरी बंधूंनो,
आपल्या पिकाचे अंदाजपत्रक आपण स्वत: तयार करा आणि पाहा वर्षनिहाय किती अनुदान मिळू शकते.
आपल्याला खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक तयार करायचे आहे त्यावर कृपया क्लीक करावे.
१. विकसित भारत-रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत -
ब ) बांबू लागवड
२. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत -
३. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत -
४. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत
५ . ठिबक सिंचन अनुदान-
६. मृद व जलसंधारण कामे-
१) ढाळीचे बांध
२) जलतारा - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत
३) विहीर पुनर्भरण -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत
४) जुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती (कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाकरीता )
७. एनपीके कैल्क्युलेटर -
८. प्रकल्प अहवाल-
९. आपल्या फळझाडांचे मुल्याकंन जाणून घ्या.
१०. आत्मा वार्षिक कृती आराखडा बनवा -
This comment has been removed by the author.
ReplyDeleteनमस्कार सर अंदाजपत्रक एकदम व्यवस्थित आहे परंतु बांधावर फळबाग लागवड योजनेअंतर्गत जर लिंक असेल तर चांगलं होईल तसेच व्हॅल्युशन बाबत देखील जर कापूस तूर यासारखे पिके असेल तर करण्यास सोपे जाईल
Deleteयामध्येच बांधावर फळबाग estimate आहेत. कापूस तूर पिकांचे मूल्यांकन केले जात नाही
Deleteनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा -2 अंतर्गत असलेल्या वैयक्तिक शेततळे या बाबतचे अंदाजपत्र / ESTIMATE उपलब्ध होऊ शकते का सर ?
Deleteवैयक्तिक शेततळे अंदाजपत्रक ब्लॉग वर टाकलेले आहे.
DeleteYou great sir.
ReplyDeleteThanks
Deleteनमस्कार साहेब, आपण आपल्या ब्लॉगवर विविध अंदाजपत्रके लिंक द्वारे सहज उपलब्ध करून दिले आहेत, त्या बद्दल सर्व प्रथम मनापासून धन्यवाद, त्याचबरोबर आपणास एक विनंती आहे की, अंदाजपत्रक पीडीएफ फाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर काही पानांवरील अक्षरांचा फॉण्ट खुप लहान होत आहे, तरी फॉण्ट एकसारखा व पेज सेट अप करुन पीडीएफ डाऊनलोड झाली तर आणखी चांगले होईल, त्याचबरोबर एक्सेल फाईल चा फॉण्ट मोबाईल मध्ये ओपन होत नाही, त्या मध्ये सुद्धा मोबाईल मध्ये ओपन होईल असा फॉण्ट आला तर चांगले होईल, कृपया आपण याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती.
ReplyDeleteGoogle sheet download करावी मोबाईल मध्ये
Deleteकोणते पेज pdf व्यवस्थित येत नाही. Pl whatsapp me.
Deleteसाहेब गांडुळ खत प्रकल्प बेड साठी चे अंदाजपत्रक भेटेल का
ReplyDeleteज्या नमुन्यात पाहिजे तो नमुना मला कृपया whatsapp करावा
Deleteगांडूळ खत अंदाजपत्रक ब्लॉग वर टाकले आहे.
Deleteसर तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी पालचे पान सेपरेट सेपरेट पाहिजे
ReplyDeleteइस्टिमेट खूप छान बसवले आहेत
कोणत्या योजने चे
Deleteइस्टिमेट मध्ये तांत्रिक व प्रशासकीय चे पान वेगवेगळे करावे ही विनंती
ReplyDeleteकोणत्या योजने साठी
Deleteसर,आपले मानावे तितके आभार कमी आहे खूप भटकंती व्हायची यासाठी आता एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध आहे.तुषार संच अनुदान आता क्षेत्रावर कमी जास्त होते त्याची लिंक करावी,सोबतच नाडेप व गांडूळ खत टाके estimet करून घ्यावे ही विनंती
ReplyDeleteधन्यवाद. नाडेप व गांडुळ खत अंदाजपत्रक कोणत्या format मध्ये हवे आहे ते कृपया मला व्हॉट्सअँप करावे.
Deleteनाडेप व गांडुळ खत अंदाजपत्रक ब्लॉग वर टाकले आहे.
Deleteआदरणीय सर आपले मानावे तितके आभार कमी आहेत खूप अडचणी यायच्या पण आता नाही ...मनःपूर्वक धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसर आपण दिलेली सर्व अंदाजपत्रके अतिशय छान पद्धतीने डाऊनलोड होत असून प्रिंट सुद्धा चांगली निघत आहे याच्यामध्ये शेततळ्याचे अंदाजपत्रक मिळेल का
ReplyDeleteधन्यवाद. शेततळे एस्टीमेट कोणत्या फॉरमॅट मध्ये पाहिजे ते कृपया मला ९४०४३९६११९ वर व्हाट्सअप करावे.
ReplyDeleteशेततळे अंदाजपत्रक ब्लॉग वर टाकले आहे.
Deleteनमस्कार साहेब, आपण आपल्या ब्लॉगवर विविध अंदाजपत्रके लिंक द्वारे सहज उपलब्ध करून दिले आहेत, त्या बद्दल सर्व प्रथम मनापासून धन्यवाद, त्याचबरोबर आपणास एक विनंती आहे की नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत सामूहिक कामांमध्ये अस्तित्वातील सिमेंट नाला बांध यांचे खोलीकरण करणे याबाबत एखादे अंदाज पत्रक आपण उपलब्ध करून द्यावे हीच आपणास कळकळीची विनंती सर 🙏
ReplyDeleteकोणत्या फॉरमॅट मध्ये पाहिजे ते कृपया मला whatsapp करावे.
Deleteसर आपले खपू खूप अभिनंदन! अंदाजपत्रक खूप छान बनविले आहे.
ReplyDeleteढाळीचे बांधचे अंदाजपत्रक सर्व फ्रॉममेंट बनवा सर.. आपण 20 ते 40 हेक्टर एक गट बनवतो त्या प्रमाणे एक हेक्टर मध्ये किती घनमीटर बांध बसतात व सांडवे याप्रमाणे बनविले तर खपू छान होईल सर 🙏🏻पुन्हा एकदा आपले अभिनंदन 💐
ढाळीचे बांधचे अंदाजपत्रक सर्व फॉरमॅट बनवले आहे
Delete🙏सर गांडूळ खाताचे HDPE वर्मी बेडचे एस्टीमेटे उपलब्ध करून द्यावे ही विनंती
ReplyDeleteHDPE वर्मी बेडचे एस्टीमेटे उपलब्ध करून दिले आहे
Deletendksp 2.0 graded bunding estimate ch option denyat yave
ReplyDeleteना.दे. कृ.सं प्रकल्प अंतर्गत HDPE vermibed चे estimate बनवा sir
ReplyDeleteHDPE vermibed चे estimate बनवले आहे
Deleteपोकरा २.0 अंतर्गत शेततळे अस्तरीकरण ३० x ३०x 3 मी . चे अंदाजपत्रक पाहिजे साहेब.
ReplyDeleteसर नमस्कार गांडूळ खताचे अंदाजपत्रक मध्ये आकारमान 3.6*1*0.75m असे आहे आपल्या अंदाजपत्रकात 4.00*1.15*0.6m असे दाखवत आहे .
ReplyDeleteदोन्ही आकारमान पर्याय दिले आहेत
Deleteगांडूळ युनिट चे टाकीचे बांधकाम अंदाजपत्रकात ३.६ *१*०.७५ असे मार्गदर्शक सुचने मधे आहे आणिआपले वेगळे दाखवत आहे
ReplyDeleteदोन्ही आकारमान पर्याय दिले आहेत
Deleteसाहेब, पोक्रा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट चे सविस्तर अंदाजपत्रक असेल तर पाठवा. मो.नं.9011872778
ReplyDeleteसर VBGRAMG योजने अंतर्गत फळबाग लागवड , सलग लागवड, बांधावर लागवडीचे सविस्तर अंदाजपत्रक द्यावे ही विनंती
ReplyDeleteVBGRAMG योजने अंतर्गत फळबाग लागवड , सलग लागवड, बांधावर लागवडीचे सविस्तर अंदाजपत्रक दिले आहेत
Deletesir G -RAM_G yojneche navin estimates
ReplyDeleteसर HDPE vermibed (12*4*2) चे सविस्तर अंदाज पत्रक मिळेल का
ReplyDeleteHDPE vermibed (12*4*2) चे सविस्तर अंदाज पत्रक टाकले आहे
Deleteबांधावर बांबू estimate Link पाहिजे sir
ReplyDeleteसर नमस्कार संत्रा लागवड सलग अंतर ५.४*५.४ चे अंदाजपत्रक करायचे आहे करिता समविष्ट करावे
ReplyDeleteकोणत्या योजनेत
Deleteसाहेब प्लास्टिक बेड HDPE गांडुळ खत युनिट अंदाज पत्रक पोखरा योजनेत AAD करावे हि विनंती
ReplyDeleteHDPE bed estimate add केले आहे
Deleteसर आपण तयार केलेल्या agriestimates चा आम्हा सर्व कृषी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना खूप खूप उपयोग होतो आहे, याबद्दल तुमचे शतशः आभार. हे estimates बघताना यामागे तुम्ही किती मेहनत घेतली असेल याचा विचार करूनच थक्क व्हायला होतं.. हे सर्व इतक्या सहजरीत्या एका क्लिक वर आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻
ReplyDeleteसर आपण तयार केलेल्या agriestimates चा आम्हा सर्व कृषी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना खूप खूप उपयोग होतो आहे, याबद्दल तुमचे शतशः आभार. हे estimates बघताना यामागे तुम्ही किती मेहनत घेतली असेल याचा विचार करूनच थक्क व्हायला होतं.. हे सर्व इतक्या सहजरीत्या एका क्लिक वर आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻
ReplyDelete