Agri Estimates
नवनाथ कोळपकर, माजी कृषी सहसंचालक (विप्र-१), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (९४०४३९६११९) आपले हार्दिक स्वागत करीत आहे .
शेतकरी बंधूंनो,
आपल्या पिकाचे अंदाजपत्रक आपण स्वत: तयार करा आणि पाहा वर्षनिहाय किती अनुदान मिळू शकते.
आपल्याला खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक तयार करायचे आहे त्यावर कृपया क्लीक करावे.
१. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत -
ब ) बांबू लागवड
२. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत -
३. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत -
४. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत
viii) फळबाग लागवड अंदाजपत्रक
४ . ठिबक सिंचन अनुदान-
५. मृद व जलसंधारण कामे-
१) ढाळीचे बांध
२) जलतारा - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत
३) विहीर पुनर्भरण -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत
६. एनपीके कैल्क्युलेटर -
७. प्रकल्प अहवाल-
८. आपल्या फळझाडांचे मुल्याकंन जाणून घ्या.
९. आत्मा वार्षिक कृती आराखडा बनवा -
भाऊसाहेब फूडकर
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteनमस्कार सर अंदाजपत्रक एकदम व्यवस्थित आहे परंतु बांधावर फळबाग लागवड योजनेअंतर्गत जर लिंक असेल तर चांगलं होईल तसेच व्हॅल्युशन बाबत देखील जर कापूस तूर यासारखे पिके असेल तर करण्यास सोपे जाईल
Deleteयामध्येच बांधावर फळबाग estimate आहेत. कापूस तूर पिकांचे मूल्यांकन केले जात नाही
DeleteYou great sir.
ReplyDeleteनमस्कार साहेब, आपण आपल्या ब्लॉगवर विविध अंदाजपत्रके लिंक द्वारे सहज उपलब्ध करून दिले आहेत, त्या बद्दल सर्व प्रथम मनापासून धन्यवाद, त्याचबरोबर आपणास एक विनंती आहे की, अंदाजपत्रक पीडीएफ फाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर काही पानांवरील अक्षरांचा फॉण्ट खुप लहान होत आहे, तरी फॉण्ट एकसारखा व पेज सेट अप करुन पीडीएफ डाऊनलोड झाली तर आणखी चांगले होईल, त्याचबरोबर एक्सेल फाईल चा फॉण्ट मोबाईल मध्ये ओपन होत नाही, त्या मध्ये सुद्धा मोबाईल मध्ये ओपन होईल असा फॉण्ट आला तर चांगले होईल, कृपया आपण याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती.
ReplyDeleteGoogle sheet download करावी मोबाईल मध्ये
Deleteसाहेब गांडुळ खत प्रकल्प बेड साठी चे अंदाजपत्रक भेटेल का
ReplyDeleteज्या नमुन्यात पाहिजे तो नमुना मला कृपया whatsapp करावा
Delete👌👍🙏
ReplyDeleteसर तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी पालचे पान सेपरेट सेपरेट पाहिजे
ReplyDeleteइस्टिमेट खूप छान बसवले आहेत
कोणत्या योजने चे
Deleteइस्टिमेट मध्ये तांत्रिक व प्रशासकीय चे पान वेगवेगळे करावे ही विनंती
ReplyDeleteकोणत्या योजने साठी
Deleteसर,आपले मानावे तितके आभार कमी आहे खूप भटकंती व्हायची यासाठी आता एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध आहे.तुषार संच अनुदान आता क्षेत्रावर कमी जास्त होते त्याची लिंक करावी,सोबतच नाडेप व गांडूळ खत टाके estimet करून घ्यावे ही विनंती
ReplyDeleteधन्यवाद. नाडेप व गांडुळ खत अंदाजपत्रक कोणत्या format मध्ये हवे आहे ते कृपया मला व्हॉट्सअँप करावे.
Deleteआदरणीय सर आपले मानावे तितके आभार कमी आहेत खूप अडचणी यायच्या पण आता नाही ...मनःपूर्वक धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
Deleteसर आपण दिलेली सर्व अंदाजपत्रके अतिशय छान पद्धतीने डाऊनलोड होत असून प्रिंट सुद्धा चांगली निघत आहे याच्यामध्ये शेततळ्याचे अंदाजपत्रक मिळेल का
ReplyDeleteधन्यवाद. शेततळे एस्टीमेट कोणत्या फॉरमॅट मध्ये पाहिजे ते कृपया मला ९४०४३९६११९ वर व्हाट्सअप करावे.
ReplyDelete