Agri Estimates



 नवनाथ कोळपकर, सेवानिवृत्त  कृषी सहसंचालक , कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (९४०४३९६११९) आपले हार्दिक स्वागत करीत आहे . 


शेतकरी बंधूंनो,


आपल्या पिकाचे अंदाजपत्रक आपण स्वत: तयार करा आणि पाहा वर्षनिहाय किती अनुदान मिळू शकते.



आपल्याला खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक तयार करायचे आहे त्यावर कृपया क्लीक करावे. 


१. विकसित भारत-रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत -







२. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत -



३. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत - 



४. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत 


















६. मृद व जलसंधारण कामे- 


२) जलतारा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत

३) विहीर पुनर्भरण -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना  अंतर्गत

४) जुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती  (कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाकरीता )




८) गुरे प्रतिबंधक चर अंदाजपत्रक - यंत्राच्या सहाय्याने     मजुरांच्या सहाय्याने 




७. एनपीके कैल्क्युलेटर - 




८. प्रकल्प अहवाल- 



९. आपल्या फळझाडांचे मुल्याकंन जाणून घ्या. 



१०. आत्मा वार्षिक कृती आराखडा  बनवा -





Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार सर अंदाजपत्रक एकदम व्यवस्थित आहे परंतु बांधावर फळबाग लागवड योजनेअंतर्गत जर लिंक असेल तर चांगलं होईल तसेच व्हॅल्युशन बाबत देखील जर कापूस तूर यासारखे पिके असेल तर करण्यास सोपे जाईल

      Delete
    2. यामध्येच बांधावर फळबाग estimate आहेत. कापूस तूर पिकांचे मूल्यांकन केले जात नाही

      Delete
    3. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा -2 अंतर्गत असलेल्या वैयक्तिक शेततळे या बाबतचे अंदाजपत्र / ESTIMATE उपलब्ध होऊ शकते का सर ?

      Delete
    4. वैयक्तिक शेततळे अंदाजपत्रक ब्लॉग वर टाकलेले आहे.

      Delete
  2. नमस्कार साहेब, आपण आपल्या ब्लॉगवर विविध अंदाजपत्रके लिंक द्वारे सहज उपलब्ध करून दिले आहेत, त्या बद्दल सर्व प्रथम मनापासून धन्यवाद, त्याचबरोबर आपणास एक विनंती आहे की, अंदाजपत्रक पीडीएफ फाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर काही पानांवरील अक्षरांचा फॉण्ट खुप लहान होत आहे, तरी फॉण्ट एकसारखा व पेज सेट अप करुन पीडीएफ डाऊनलोड झाली तर आणखी चांगले होईल, त्याचबरोबर एक्सेल फाईल चा फॉण्ट मोबाईल मध्ये ओपन होत नाही, त्या मध्ये सुद्धा मोबाईल मध्ये ओपन होईल असा फॉण्ट आला तर चांगले होईल, कृपया आपण याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. Google sheet download करावी मोबाईल मध्ये

      Delete
    2. कोणते पेज pdf व्यवस्थित येत नाही. Pl whatsapp me.

      Delete
  3. साहेब गांडुळ खत प्रकल्प बेड साठी चे अंदाजपत्रक भेटेल का

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या नमुन्यात पाहिजे तो नमुना मला कृपया whatsapp करावा

      Delete
    2. गांडूळ खत अंदाजपत्रक ब्लॉग वर टाकले आहे.

      Delete
  4. सर तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी पालचे पान सेपरेट सेपरेट पाहिजे
    इस्टिमेट खूप छान बसवले आहेत

    ReplyDelete
  5. इस्टिमेट मध्ये तांत्रिक व प्रशासकीय चे पान वेगवेगळे करावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. कोणत्या योजने साठी

      Delete
  6. सर,आपले मानावे तितके आभार कमी आहे खूप भटकंती व्हायची यासाठी आता एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध आहे.तुषार संच अनुदान आता क्षेत्रावर कमी जास्त होते त्याची लिंक करावी,सोबतच नाडेप व गांडूळ खत टाके estimet करून घ्यावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. नाडेप व गांडुळ खत अंदाजपत्रक कोणत्या format मध्ये हवे आहे ते कृपया मला व्हॉट्सअँप करावे.

      Delete
    2. नाडेप व गांडुळ खत अंदाजपत्रक ब्लॉग वर टाकले आहे.

      Delete
  7. आदरणीय सर आपले मानावे तितके आभार कमी आहेत खूप अडचणी यायच्या पण आता नाही ...मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete
  8. सर आपण दिलेली सर्व अंदाजपत्रके अतिशय छान पद्धतीने डाऊनलोड होत असून प्रिंट सुद्धा चांगली निघत आहे याच्यामध्ये शेततळ्याचे अंदाजपत्रक मिळेल का

    ReplyDelete
  9. धन्यवाद. शेततळे एस्टीमेट कोणत्या फॉरमॅट मध्ये पाहिजे ते कृपया मला ९४०४३९६११९ वर व्हाट्सअप करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. शेततळे अंदाजपत्रक ब्लॉग वर टाकले आहे.

      Delete
  10. नमस्कार साहेब, आपण आपल्या ब्लॉगवर विविध अंदाजपत्रके लिंक द्वारे सहज उपलब्ध करून दिले आहेत, त्या बद्दल सर्व प्रथम मनापासून धन्यवाद, त्याचबरोबर आपणास एक विनंती आहे की नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत सामूहिक कामांमध्ये अस्तित्वातील सिमेंट नाला बांध यांचे खोलीकरण करणे याबाबत एखादे अंदाज पत्रक आपण उपलब्ध करून द्यावे हीच आपणास कळकळीची विनंती सर 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. कोणत्या फॉरमॅट मध्ये पाहिजे ते कृपया मला whatsapp करावे.

      Delete
  11. सर आपले खपू खूप अभिनंदन! अंदाजपत्रक खूप छान बनविले आहे.
    ढाळीचे बांधचे अंदाजपत्रक सर्व फ्रॉममेंट बनवा सर.. आपण 20 ते 40 हेक्टर एक गट बनवतो त्या प्रमाणे एक हेक्टर मध्ये किती घनमीटर बांध बसतात व सांडवे याप्रमाणे बनविले तर खपू छान होईल सर 🙏🏻पुन्हा एकदा आपले अभिनंदन 💐

    ReplyDelete
    Replies
    1. ढाळीचे बांधचे अंदाजपत्रक सर्व फॉरमॅट बनवले आहे

      Delete
  12. 🙏सर गांडूळ खाताचे HDPE वर्मी बेडचे एस्टीमेटे उपलब्ध करून द्यावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. HDPE वर्मी बेडचे एस्टीमेटे उपलब्ध करून दिले आहे

      Delete
  13. ndksp 2.0 graded bunding estimate ch option denyat yave

    ReplyDelete
  14. ना.दे. कृ.सं प्रकल्प अंतर्गत HDPE vermibed चे estimate बनवा sir

    ReplyDelete
    Replies
    1. HDPE vermibed चे estimate बनवले आहे

      Delete
  15. पोकरा २.0 अंतर्गत शेततळे अस्तरीकरण ३० x ३०x 3 मी . चे अंदाजपत्रक पाहिजे साहेब.

    ReplyDelete
  16. सर नमस्कार गांडूळ खताचे अंदाजपत्रक मध्ये आकारमान 3.6*1*0.75m असे आहे आपल्या अंदाजपत्रकात 4.00*1.15*0.6m असे दाखवत आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. दोन्ही आकारमान पर्याय दिले आहेत

      Delete
  17. गांडूळ युनिट चे टाकीचे बांधकाम अंदाजपत्रकात ३.६ *१*०.७५ असे मार्गदर्शक सुचने मधे आहे आणिआपले वेगळे दाखवत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. दोन्ही आकारमान पर्याय दिले आहेत

      Delete
  18. साहेब, पोक्रा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट चे सविस्तर अंदाजपत्रक असेल तर पाठवा. मो.नं.9011872778

    ReplyDelete
  19. सर VBGRAMG योजने अंतर्गत फळबाग लागवड , सलग लागवड, बांधावर लागवडीचे सविस्तर अंदाजपत्रक द्यावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. VBGRAMG योजने अंतर्गत फळबाग लागवड , सलग लागवड, बांधावर लागवडीचे सविस्तर अंदाजपत्रक दिले आहेत

      Delete
  20. sir G -RAM_G yojneche navin estimates

    ReplyDelete
  21. सर HDPE vermibed (12*4*2) चे सविस्तर अंदाज पत्रक मिळेल का

    ReplyDelete
    Replies
    1. HDPE vermibed (12*4*2) चे सविस्तर अंदाज पत्रक टाकले आहे

      Delete
  22. बांधावर बांबू estimate Link पाहिजे sir

    ReplyDelete
  23. सर नमस्कार संत्रा लागवड सलग अंतर ५.४*५.४ चे अंदाजपत्रक करायचे आहे करिता समविष्ट करावे

    ReplyDelete
  24. साहेब प्लास्टिक बेड HDPE गांडुळ खत युनिट अंदाज पत्रक पोखरा योजनेत AAD करावे हि विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. HDPE bed estimate add केले आहे

      Delete
  25. सर आपण तयार केलेल्या agriestimates चा आम्हा सर्व कृषी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना खूप खूप उपयोग होतो आहे, याबद्दल तुमचे शतशः आभार. हे estimates बघताना यामागे तुम्ही किती मेहनत घेतली असेल याचा विचार करूनच थक्क व्हायला होतं.. हे सर्व इतक्या सहजरीत्या एका क्लिक वर आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  26. सर आपण तयार केलेल्या agriestimates चा आम्हा सर्व कृषी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करताना खूप खूप उपयोग होतो आहे, याबद्दल तुमचे शतशः आभार. हे estimates बघताना यामागे तुम्ही किती मेहनत घेतली असेल याचा विचार करूनच थक्क व्हायला होतं.. हे सर्व इतक्या सहजरीत्या एका क्लिक वर आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻

    ReplyDelete

Post a Comment