Agri Estimates



 नवनाथ कोळपकर, माजी कृषी सहसंचालक (विप्र-१), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे (९४०४३९६११९) आपले हार्दिक स्वागत करीत आहे . 


शेतकरी बंधूंनो,


आपल्या पिकाचे अंदाजपत्रक आपण स्वत: तयार करा आणि पाहा वर्षनिहाय किती अनुदान मिळू शकते.



आपल्याला खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक तयार करायचे आहे त्यावर कृपया क्लीक करावे. 


१. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत -







२. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत -



३. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत - 



५. मृद व जलसंधारण कामे- 


२) जलतारा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत

३) विहीर पुनर्भरण -महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत


६. एनपीके कैल्क्युलेटर - 




७. प्रकल्प अहवाल- 



८. आपल्या फळझाडांचे मुल्याकंन जाणून घ्या. 



९. आत्मा वार्षिक कृती आराखडा  बनवा -





Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार सर अंदाजपत्रक एकदम व्यवस्थित आहे परंतु बांधावर फळबाग लागवड योजनेअंतर्गत जर लिंक असेल तर चांगलं होईल तसेच व्हॅल्युशन बाबत देखील जर कापूस तूर यासारखे पिके असेल तर करण्यास सोपे जाईल

      Delete
    2. यामध्येच बांधावर फळबाग estimate आहेत. कापूस तूर पिकांचे मूल्यांकन केले जात नाही

      Delete
  2. नमस्कार साहेब, आपण आपल्या ब्लॉगवर विविध अंदाजपत्रके लिंक द्वारे सहज उपलब्ध करून दिले आहेत, त्या बद्दल सर्व प्रथम मनापासून धन्यवाद, त्याचबरोबर आपणास एक विनंती आहे की, अंदाजपत्रक पीडीएफ फाईल मध्ये डाऊनलोड केल्यानंतर काही पानांवरील अक्षरांचा फॉण्ट खुप लहान होत आहे, तरी फॉण्ट एकसारखा व पेज सेट अप करुन पीडीएफ डाऊनलोड झाली तर आणखी चांगले होईल, त्याचबरोबर एक्सेल फाईल चा फॉण्ट मोबाईल मध्ये ओपन होत नाही, त्या मध्ये सुद्धा मोबाईल मध्ये ओपन होईल असा फॉण्ट आला तर चांगले होईल, कृपया आपण याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती.

    ReplyDelete
    Replies
    1. Google sheet download करावी मोबाईल मध्ये

      Delete
  3. साहेब गांडुळ खत प्रकल्प बेड साठी चे अंदाजपत्रक भेटेल का

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या नमुन्यात पाहिजे तो नमुना मला कृपया whatsapp करावा

      Delete
  4. सर तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी पालचे पान सेपरेट सेपरेट पाहिजे
    इस्टिमेट खूप छान बसवले आहेत

    ReplyDelete
  5. इस्टिमेट मध्ये तांत्रिक व प्रशासकीय चे पान वेगवेगळे करावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. कोणत्या योजने साठी

      Delete
  6. सर,आपले मानावे तितके आभार कमी आहे खूप भटकंती व्हायची यासाठी आता एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध आहे.तुषार संच अनुदान आता क्षेत्रावर कमी जास्त होते त्याची लिंक करावी,सोबतच नाडेप व गांडूळ खत टाके estimet करून घ्यावे ही विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. नाडेप व गांडुळ खत अंदाजपत्रक कोणत्या format मध्ये हवे आहे ते कृपया मला व्हॉट्सअँप करावे.

      Delete

Post a Comment